Romantic Love shayari Marathi 2021 – Prem shayari in marathi for girlfriend

prem dhsysri marathi
prem dhsysri marathi

love shayari marathi And Prem shayari marathi – Hello guys welcome to our blog Hindi love shayari and in this article i share some beautiful love shayari in marathi 2021 and you guys will definitely love these prem shayari in marathi 2021 – You can use these love shayari in marathi in the form of love hsyaari in marathi for girlfriend,Love shayari in marathi for wife and love shayari in marathi for noyfriend,husband. Love status

Love shayari marathi 2021 and prem shayari marathi

So guys lets start these best marathi love shayari for girlfriend and marathi shayari love sad.One requist with you guys if you love these premachi shayari then please do share these prem shayri marathi with youuur gf,by and with your loved ones and let us know in comment which love shayari in marathi you choose for your love partner. Dil love shayari

love shayari in marathi 140

love shayari marathi 20221
love shayari marathi 20221

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली…lvsv.me

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी

मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.

marathi love shayari for girlfriend

हे देवा असा पण एक दिवस येउ दे, के तिला बोलू दे, तुझा शिवाय राहिल्या जात नाही रे

पिल्लू तूच सांग आता
काय करू मी तुझ्यासाठी..
आता तरी परत ये तुझ्यावरचं
माझं प्रेम पाहून माझ्यासाठी…
I Love You Pillu

तिने सांगितलं दाखव तुझा हात , मी तुझ्या कुठल्या रेषेत, मी सांगितलं तू माझ्या हातात नाही तर माझ्या मनात आहेस.

romantic shayari marathi

तुझा अदा वर मी झालो फिदा,
करु नाकोस माला कदी अलविदा,
चल खेळु आता आदा पादा कोण पादा.

जीवन जगता जगता
एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं
मनात जपायचं असतं.

प्यार करना पर प्यार में किसीका जीना दुशवार ना करना…
दिल लगाना लेकीन कभी किसीका दिल ना तोडना…

shayari love for girlfriend

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असे…!!

जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना,
तो तुमच्यासाठी कधीच..
Busy राहत नसतो…

ज्यांना आपली काळजी असते ती माणसं,
कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी
बोलण्याची कारणं शोधतात…!!

premachi shayari

prem dhsysri marathi
prem dhsysri marathi
ज्यांना आपली काळजी असते ती माणसं,
कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी
बोलण्याची कारणं शोधतात…!!

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते…lvsv.me

तिचं👩 ते खोटे बोलणे
बोलताना दुसरीकडेच पाहणे🙄
मधेच खाली पाहून लागणे
लागताना मग पुन्हा हसणे😂

तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.

prem shayri marathi

तुला तुझं पहिले प्रेम विसरता येईल कि नाही माहित नाही
पण असे काही क्षण देऊन जाईल कि
माझ्याशियाय दुसरं कोणी आठवणारच नाही…

जीवनात कोणीतर अशी पाहिजे जिचाशी आपण बिना काही विचार करे बोलू शकलो पाहिजे

प्रेम असो वा मैत्री
जर हृदयापासून केली तर
त्याच्याशिवाय आपण एक एक मिनिट पण राहू शकत नाही

marathi shayari for girl

काहीतरी विचार केला असेल देवाने
तुझ्या माझ्या नात्याच्या
नाहीतर एवढ्या मोठ्या जगात
आपली भेट झाली नसती

तुझा अदा वर मी झालो फिदा,
करु नाकोस माला कदी अलविदा,
चल खेळु आता आदा पादा कोण पादा.

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं..

marathi bf shayari

love shayari for girlfriend in marathi
love shayari for girlfriend in marathi

तुझं माझं अस न राहता
‘आपलं’ म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत…

I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू…
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू…
काय सांगू कोण आहेस तू…
फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…

असा एकतरी मुलगा 👦 असतो…
त्याची मानलेली 🧏‍♀️बायको असते
पण ती मंगळसुत्र नाही घालत😔 Marathi shayari

marathi status shayari

नात….. म्हणजे काय….?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,
आणि
कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..
भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.

माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो, कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.

असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे…
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे

shayari for husband in marathi

कधी वेळ मिळाला तर विचार करजो के बेफिकर राहणारा एक पोरगा का तुझी एवढी फिकर करतो

असा एकतरी मुलगा असतो…
त्याची मानलेली बायको असते
पण ती मंगळसुत्र नाही घालत

ये अपनी अपनी सोच होती है भाई,
ये तो टाइम पास वाला ही जानता है,
कि उसने टाइम पास किया कि,
अपना टाइम किसी खास को दिया.

shayari for bf in marathi

love shayari in marathi for wife
love shayari in marathi for wife

सध्या सगळ्यात जास्त कानांना त्रास होत आहे,
पहिले चष्म्याची दांडी,
त्यात हेडफोन च्या गुंड्या,
आणि आता मास्क चा दोऱ्या.

आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते…

खऱ्या प्रेमामध्ये काही एक नियम नसतो
प्रेम केले तर ते निस्वार्थी
असावे भले ते सफल न होवो…

marathi love shayari for boyfriend

अगर वक्त मिले तो बता देना उसका हाल क्या हुवा था।
हँसी लेकर बहारोंमें घूमता पर दिल में तूफ़ानसा उठा था।

जिच्या सोबत Chatting करता करता
दिवस जात होता आज
तिचा MSG पण नाही..!!

मलाही वाटतं
तुझ्या हातात हात घालून
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
शांत बसावं.

prem mhanje kay marathi shayari

माझ्या नावापुढे जरीही तुझं नाव नाही जुळलं, तरी मी तुझं नाव खराब होऊ देणार नाही…
तु माझं प्रेम आहेस, जे आयुष्यात नाही आले, तरी मी ते बदनाम होऊ देणार नाही…

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन..!!

प्रेमाचे तर माहीत नाही,पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

Thankyou guys for reading this article about love shayari in mkarathi where i share love shayari marathi new and please do share these prem shayari in marathi with your gf,bf,husband,wife. Thankyou

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here