26 january Republic Day Speech in Marathi 2022,Prajasattak Din Speech

26 january indian army whatsapp status download
26 january 2021 indian army whatsapp status download

Republic day speech in Marathi 2022 and prajasattak din speech bhashan – Hello guys welcome to our blog – in this article, I share a beautiful 26 January speech in Marathi 2022,I hope you guys will definitely love this 26 january speech in Marathi. You can copy this beautiful 26 January bhashan in Marathi and speak in your school and college on the occasion of the 26 January 2022 speech in Marathi. Prajasattak din speech

26 January speech in Marathi 2022

We added 26 january speech in marathi for teacher and 26 january speech in marathi for students,both students and teachers can get this beautiful 26 january republic day speech in marathi 2022,So guys without wasting any time lets start with this speech on 26 january in marathi.prajasattak din speech 2022

26 january Republic Day speech in marathi 2022

26 january Republic Day speech in marathi 2021
26 january Republic Day speech in marathi 2022

आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अधक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरजन वर्ग आणि स्वतंत्र प्रजासत्ताक देशाचे सुजान देशवासी असलेले बंधू आणि भगिनींनो

आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहचा, सन्मानाचा अणि अभिमानाचा दिवस आहे.आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. म्हणजेच संविधान लागु केल्याचा दिवस.


नसे फ़क्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच!
समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक.
गुलामगिरी संपली, झाले गणराज्य!
सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक.

प्रजासत्ताक दिवस म्हणजे तो दिवस, ज्या दिवासी गुलामगिरीत खितपत पडलेला प्रत्येक भारतीय या देशाचा मालक झाला. तो दिवस ज्या दिवासी प्रत्येक भारतीयाला पवित्र आणि समृद्ध असे संविधान मिळाले, भारतीयच्या हातात सत्ता आली.देशाची प्रजा सत्ताक बनली. आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही अवतरली. भारतदेश हा एक लोकशाहीप्रणित गणराज्य बनले.

लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले जनतेचे राज्य म्हणजे गणराज्य.

आज आपण जे गणराज्य अनुभवत आहोत. त्याचा निर्मितीसाठी ज्या-ज्या क्रांतिकारकांनि आपल्या प्राणाचे बलिदान दिले. अशा थोर व्यक्तिना कोटि-कोटि प्रणाम.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वतंत्र मिळालेले असले. तरीही देशातले लोक सैरभैर झालेले होते. विभिन्न तुकड्यात देश विभागलेला होता. अश्या दिशाहीन व भरकटलेल्या देशाच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक होती नियामावली. भारतीय म्हणुन पाळावयाचे नियम.

आपल्या भारत देशात सर्वाना शांततेत, सुखासमधानाने जागता यावे. स्वातंत्र्याचा आनंद घेत-घेत नांदता यावे. म्हणुन, संविधान निर्मितीचे महान कार्य सुरु झाले.

आज हा प्राजकसत्ताक दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे “संविधान” होय.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आम्बेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद आणि संपूर्ण मसुदा समितीच्या सदस्याची संविधान निर्मितीची जवाबदारी 2 वर्षे 11 महीने आणि 17 दिवसात पूर्ण केलि.

26 नोव्हेंबर 1949 रोजी आधिकृतपने संविधानाचा स्वीकार करण्यात आला. व 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावानी करण्यात आली.

26 जानेवारी 1930 ला भारतीय कांग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केलि होती. म्हणुन सव्विस जानेवारी या दिवसाची निवड संविधानाच्या अंमलबजावानी करण्यात आली.

संविधानानुसार भारत देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला जो न्याय, समानता, स्वातंत्र, बंधुत्व यानां चालना देत असतो. पण आज देशातील जातीय दंगली, दहशतवाद, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार वैगेरे-वैगेरे पाहिल्यास प्रश्न पडतो की,

हाच तो क्रांतीकारकाचा स्वप्नातला भारत का? याचसाठी महापुरुषानि अथक परिश्रम घेउन आपल्याला स्वतंत्र दिले आहे का?

नक्कीच नाही मित्रानो! प्रजासत्ताक देशाचे पावित्र आपन सर्वानी राखलेच पाहिजे. संविधानाने दिलेले अधिकार जसे आपल्याला माहिती आहे. तसेच कर्तव्य ही आपण जनून घेतले पाहिजे. व त्याचा आदर केला पाहिजे.

चला तर देशाची समस्या माझी समस्या समजुन दूर करण्याचा प्रयत्न करुया. देशाचा प्रत्येक देशबांधव माझा बांधव आहे. असे वागून संविधानाचा सन्मान करुया. सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा नायनाट करुण लोकशाही बळकट करुया. आपल्या भारत मातेला अभिमान वाटेल असे वागुया. धन्यवाद.

जय हिंद! जय महाराष्ट्र!


26 जानेवारी भाषण 2022 – प्रजासत्ताक दिन

सर्वप्रथम भारतीय राष्ट्रध्वजाला आदराने सलाम करतो व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यानां मानाचा मुजरा.

व्यासपिसाठार उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिनिनो तुम्हाला सर्व प्रथम 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्यासाठी का महत्वाचा व विशेष आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तरीही मी सांगू इच्छितो आज प्रजासत्ताक दिन अणि या गौरव शाली दिवसा बद्दल मला काही दोन शब्द व्यक्त करायचे तरी तुम्ही शांत बसाल ही नम्र विनंती.

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ब्रिटिश राजवटी पासुन तब्बल १५० वर्षा नंतर मुक्ति मिळाली. पण हे स्वातंत्र मिळवण्याकरता अनेक क्रातिकारणांना आपले प्राण गमवावे लागले. आणि त्या थोरपुरुषांनी कधीही आपल्या प्राणांची पर्वा केली नाही. ते सतत आपला मृत्यू तलवारीच्या धारे वर धरून ब्रिटिशाविरोधात संघर्ष करत होते. कारण त्यांला माहिती होते कि आपल्या येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचा श्वास घेऊ देयचा असेल तर ह्या इंग्रजाच्या ताब्यातला भारत मुक्त केलाच पाहिजे.

भारताच्या स्वातंत्र्या साठी अनेक क्रातींकारी रणांगणात उतरले व ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारू लागले. यात भगत सिंह, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या नेत्याचा समावेश होता. व या सारख्या लोकांच्या अथक परिश्रमानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले.

अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र मिळाले तर खरे. पण तेव्हा समोर प्रश्न होता. कि आपला देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीने चालवायचा? देशातील प्रजेला कोणती कर्तव्ये व अधिकार असावी याचे मूलभूत नियम करणे आवश्यक होते. यासाठी देशातील जेष्ठ नेत्यांनी राज्यघटना निर्मिती साठी समिती नेमण्यात आली. या समितीत डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, श्याम प्रसाद मुखर्जी, सरदार वल्लभ भाई पटेल या सारखे दिग्गज पुठारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर याच्यासरखे कायदा पंडित होते.

स्वातंत्र मिळाल्यानंतर 14 दिवसांनी म्हणजेच 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हि मसुदा समिती तयार करण्यात आली. ह्या समितीने एकत्रित बसून सगळी घटना पुस्तिका लिहिली. तब्बल 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसात संविधान लिहिण्याचे कामकाज पूर्ण झाले. मसुदा समितीने संविधानाच्या हिंदी व इंग्रजी अशा दोन भाषेत हस्तलिखित प्रति काढल्या. व 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागु करण्यात आले


संविधानाने आपल्याला गोपिनियता, शिक्षण, मतदान असे काही मुलभुत आधिकार दिले आहेत. एवढच नाही तर आपन भारताच्या कुठल्याही प्रांतात राहु शकतो, कुठल्याही धर्माला किंवा देवाला पुजु शकतो. असे बरेचसे आधिकार संविधानाने आपल्याला दिलेले आहेत. तसेच सत्तेवर असलेले सरकार कोणत्या नियमांच्या व कायद्याचा आधिकारावर सरकार चालवेल हे सुद्धा सविंधानाच्या आधारावर ठरलेले आहे.

आणि एकंदरितच भारत देशाचा राज्यकारभार ज्या घटनेवर चालवला जातो. त्त्या संविधानामुळे देशातील प्रजेला आपला हक्क व अधिकार मिळाले. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 आणि या दिवसा पासुनच आपण दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरी करतो.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद! जय भारत!

Republic Day Speech In Marathi – 26 जानेवारी भाषण 2022 मराठी
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्मामनिय अतिथिगन, पूज्य गुरुजनवर्ग, तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रानो आज आपण इथे कशासाठी जमलेले आहोत. हे मला सांगन्यासाची गरज वाटत नाही. परंतु, तरीही मि सांगू इच्छितो. की आपन इथे 71 वा गणराज्य दिवस साजरी करण्यासाठी जमलेले आहोत.

विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे गणराज्य दिवस. मित्रांनो आजच आपल्या देशाला खरी सत्ता मिळाली होती. इंग्रजांनि आपल्या भारत देशात 150 वर्षे राज्य केले. आपल्या देशाततल्या लोकांनावर अनेक छळ केले. पण या अन्यायाला ण जुमानता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, भगत सिंह, राजगुरु असे अनेक थोर महापुरुषानि आपल्या प्रणाची आहुति या देशाकरिता दिली.

मित्रानो आपल्या भारताला स्वतंत्र मिळवुन देण्याकरिता महात्मा गांधीजीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी चलेजाव या आंदोलनाची ज्योत 1942 ला पेरली. व या आंदोलना फार मोठे यश मिळाले. व तेव्हा इंग्रजाच्या लक्षात आले की, आता आपली दाळ इथे शिजनार नाही. भारतीय लोक जागृत झाले आहेत. आणि म्हणून इंग्रजांनि 26 जानेवारी 1950 ला भारतलाला संपूर्ण स्वतंत्र झहीर केले.

विद्यार्थी मित्रानो आज तुम्हाला मला एक गोष्ट संगाविशी वाटते की आपल्या देशाला स्वातंत्र मिळून इतके वर्षे झाली. पण अजुनही लोकांना या दिवसाच महत्व काय? आपन 26 जानेवारी हा दिवस इतक्या थाटामटात का साजरी करतो? याची जाणीव सुद्धा नसते. ही फार दुखाची गोष्ट आहे.

माझा देश जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. आणि हे सर्व शक्य झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक अभ्यास व परिश्रमाने. त्यांनी तब्बल 2 वर्षे 11 महीने आणि 17 दिवसाच्या परिश्रमानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद याच्या हाती संविधान सोपवाले. व तेव्हापासून आपला भारत गणराज्य बनला.

मित्रानो जेव्हापासून आपला देश एक प्रजासत्ताक बनला. तेव्हापासुन आपला भारत खुप प्रगतशील राष्ट्र बनला आहे. आपला भारत एक शेतिप्रधान राष्ट्र आहे. मि एका उन्नतशील, स्वतंत्र्य, व प्रजासत्ताक राष्ट्रात राहतो. याचा माला फार अभिमान आहे. व या मंगलप्रंसंगी तुम्ही सर्वजन उपस्थित राहिलात. याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन करुण मि माझ्या भाषणाला पूर्ण विराम लावतो. जय हिंद! जय भारत!


I hope you guys definitely love this 26 january bhashan in marathi 2022 and 26 January Republic day speech in Marathi 2022, If you like this republic day speech in Marathi for students and republic day speech in Marathi for teachers then do share this beautiful article on social media because it will help us to. Thank You prajasattak din speech 2022

26 January republic day speech in Marathi Download

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here